कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही तालुकास्तरीय 52 व्या विज्ञान प्रदर्शनी दि. 27-28 दिसें. 2024 ला इंदिरा गांधी विद्यालय, टेकरी (वा.)येथे पार पडली.
त्यात प्राथमिक आदिवासी गटातून जि. प. उ. प्राथ. शाळा, लाडबोरी येथील इयत्ता 7 वी ची विदयार्थ्यांनी कु. चाहत मुकेश प्रजापती हिने “आपत्ती व्यवस्थापन “या उप विषयांतर्गत मॉडेल तयार करून सिंदेवाही तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकविला, कु. राजश्री वसाके (वि .शि .)विज्ञान यांनी मार्गदर्शक शिक्षकांची भूमिका पार पाडली.
राजश्रीवसाके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले मॉडेल हे या प्रदर्शनीत उच्च ठरल,..बक्षीस वितरण कार्यक्रमाला, सिंदेवाही गटशिक्षणाधिकारी . किशोर पिसे , टेकरी गावातील सरपंच, शा. व्य. स. अध्यक्ष, इंदिरा गांधी येथील मुख्याध्यापक मा. अगडे सर, शाळेचे संचालक श्री. हरणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

