नाशिक प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. हारून शेख साहेब राष्ट्रीय महासचिव मा. योगेश दंदणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय संघटक योगेश पाटील व संचालक यांच्या सहकार्याने आज दि. 03/01/2025 ला शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेचे मुख्य कार्यालय नाशिक रोड येथे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी नाशिक जिल्ह्या अध्यक्ष जान्हवी फाजगे, जिल्हा सचिव नसरीन शेख, जिल्हा सहसचिव राखी निखाळे, जिल्हा सरचिटणीस हिना शेख, जिल्हा संघटक संजना गील, नाशिक शहराच्या अध्यक्ष उषा एन. पगारे, नाशिक जिल्ह्या सदस्य तारा देवी शर्मा, साहेबराव शृगांर, अमोल गोरे, मनोज फाजगे व सर्व महीला, सदस्य, पदाधिकारी उपस्थितीत होते.

