सिंदेवाही-लोणवाही नगरपंचायतला जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोस्तव-२०२५ अंतर्गत चाम्पियन ट्रॉफी

0
365

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – सिंदेवाही – महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग तर्फे जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोस्तव-२०२५ अंतर्गत सिंदेवाही लोणवाही नगरपंचायतला चाम्पियन ट्रॉफी विजेता प्राप्त झाली. सदर जिल्हामधून १७ स्थानिक स्वराज्य संस्थानी सहभाग नोंदविला होता. जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोस्तव-२०२५ ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आली .त्यामध्ये सिंदेवाही लोणवाही नगरपंचायत मधून विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.सदर स्पर्ध्येत १००mt running आणि badminton मध्ये राजेश चौधरी यांनी प्रथम क्रमांक, १०० mt running मध्ये संजय वाकडे तृतीय क्रमांक तर गायन मध्ये प्रफुल वाकडे द्वितीय क्रमांक,नाटक मध्ये सुधाकर निकुरे यांचा तृतीय क्रमांक. जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोस्तव-२०२५ सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना व सिंदेवाही लोणवाही नगरपंचायतला चाम्पियन ट्रॉफी प्राप्त झाल्यामुळे राहुल दि. कंकाळ, मुख्याधिकारी, भास्कर नन्नावार अध्यक्ष, स्वप्निल कावळे माजी.अध्यक्ष, पुजा विलास रामटेके उपाध्यक्ष, मयूर रमेश सुचक माजी उपाध्यक्ष, दिलीप भिवाजी रामटेके सभापती सार्वजनिक बांधकाम व नियोजन समिती, पंकज प्रभुदास नन्नेवार,सभापती पाणीपुरवठा समिती, वैशाली संजय पुपरेड्डीवार उपसभापती महिला व बालकल्याण समिती, मिनाक्षी संजय मेश्राम, शाम परमानंद छत्रवाणी, अमृत भास्कर मडावी, युनूस हबीब शेख, अंजू नरेंद्र भैसारे, निता भगवान रणदिवे, श्वेता संजय मोहुर्ले, अस्मिता जुमनाके,अपूर्वा चिंतलवार, किशोर भरडकर, दीपा पुस्तोडे यांनी सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सुभेच्या दिल्या.श्री सुरज गायकवाड, मनोज आंबोरकर , नूतन कोरडे, विनोद काटकर, संदीप कांबळे, सुधिर ठाकरे, अनिकेत मानकर , संजय वाकडे, संजय रामटेके, सुधाकर निकुरे, पुरुषोत्तम खोब्रागडे, संजय बोन्द्गगुलवार, नंदू सरवरे, चेतन राऊत, प्रीतम खोब्रागडे, प्रतिक जस्वाल, दिलेश सहारे, प्रफुल वाकडे, भूपेश मेश्राम, आकाश ठाकरे आणि सर्व नगरपंचायत अधिकारी / कर्मचारी यांनी चाम्पियन ट्रॉफी साठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here