
तूझी माझी भेट
गोड योगायोग आहे
आपली मैत्री ही
सुखाची बाग आहे
तूझी अन् माझी
मैत्री आहे खरी
सार्या सार्या मैत्रीत
आपली मैत्री भारी
तूझी माझी भेट
गोड योगायोग आहे
दोन श्वास असले तरी
मनामनाचा संगम आहे
कवयित्री वैशाली वागरे – भुक्तरे
पालीनगर नांदेड














