कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. 9860910063,7620208180 – कोपरगाव तालुक्यातील माळेगाव देवी येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हजारो रुपयांची उलाढाल या बाल आनंद मेळाव्यामध्ये झाली मुलांनी भाजीपाला फळे अशा विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या गावातील ग्रामस्थांनी त्या उत्स्फूर्तपणे त्यांच्याकडून खरेदी केल्या यातून विद्यार्थ्यांना व्यवहारीज्ञान देवाण-घेवाण कशी असते याची जाणीव झाली तसेच पैसे कमावण्यासाठी काय करावे लागते याचे ज्ञान देखील विद्यार्थ्यांना आले या आनंद मेळाव्यासाठी गावातील ग्रामस्थ शिक्षक रुंद मुख्याध्यापक वैद्य मॅडम सोनवणे सर वाणी सर सचिन गाडे दिलीप गाडे रवींद्र गाडे श्रीकांत गाडे गोरक्षनाथ खैरे रामराव ढोमसे देविदास साबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासाहेब साबळे महेंद्र नाजगड व ग्रामस्थ महिला भगिनी या आनंदमेळाच्या खरेदीसाठी उपस्थित होत्या समक्ष जाणून घेऊया तेथील ग्रामस्थांचे मनोगत.

