prabodhini news logo
Home ठळक बातम्या गजानन महाराज यांचा प्रगट दिन गण गण गणात बोते नामस्मरणास साजरा

गजानन महाराज यांचा प्रगट दिन गण गण गणात बोते नामस्मरणास साजरा

0
127

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिनांक 21/02/25 वीर वारकरी सेवा संघ परभणी प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन च्या वतीने ब्रम्हांडनायक सद्गुरु श्री. संत गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन व अभिवादन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गजानन महाराज की जय घोषणा देत पूजन करण्यात आले सद्गुरु गजानन महाराज चौक वसमत रोड काळी कमान परिसर परभणी दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी साडेअकरा वाजता बहुसंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निष्ठावंत गजानन महाराज भक्त राजेभाऊ देशमुख मिरखेलकर प्रमुख पाहुणे गजानन मरगळेश्वर बालकलाकार रुद्राक्ष आवटे रितेश पाटील संयोजक वीर वारकरी सेवा संघ परभणी – राष्ट्रजन फाउंडेशन परभणी अध्यक्ष गौरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांनी सद्गुरु गजानन महाराजांचा प्रगट दिन व ऋषिपंचमी उत्सव साजरा केला जातो गुरुवारी गजानन महाराजांची सेवा केली पाहिजे गण गण गणात बोते गण गण गणात बोते या मंत्राचा जप केला पाहिजे विजय ग्रंथ पारायण वाचन केले पाहिजे तसे पिठलं भाकरीचा निवेद दाखवला पाहिजे असे आवाहन करण्यात आले असे माहिती गजानन महाराज भक्त गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here