कारंजा शहर पोलीस स्टेशनची तात्काळ कार्यवाही; अज्ञान मुलांच्या आई-वडिलांचा लगेच शोध!

0
107

पाच वर्षाचा सुरज जाधव आई वडिलांच्या सुखरूप हवाली!

कारंजा लाड शहर प्रतिनिधी अब्दुल जुबेर – कारंजा तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत मुलगा आढळला मुलाचे नाव – सुरज गणेश जाधव वय 5 वर्ष रा.भटउमरा, वाशीम येथील होता पोलीस कर्मचाऱ्यांनी शोध घेतल्यास मुलाचे वडील – गणेश जनार्धन जाधव वय 36 वर्ष रा.भाटउमर वाशीम, मुलाचे आई – सौ मंदा गणेश जाधव वय 25 रा.भाटउमरा वाशीम दि 20/3/24 रोजी दुपारी डायल112 पो टे कारंजा शहर यांना कॉल आला की मानोरा रोडवर एक 5 वर्षीय लहान बाळ रडत असून ते हरव्हिल्या बाबत माहिती मिळाली वरून व आम्ही सोबत API वासनिक मॅडम व पो. कॉ. अविनाश वानखडे पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलाला ताब्यात घेतले व त्याचा नातेवाईक सायंकाळ पर्यंत पोलीस खात्याने मुलांच्या आई वडिलांचा शोध घेतला नाव सुरज जाधव वय 5 वर्ष आईचे नाव वरीलप्रमाणे असून त्याची योग्य ओळख पटवून घेतली व ओळख झाल्याने सुरज याला आई- वडील्याचा ताब्यात दिले शोध घेतलेल्या मुलाचे आई वडीलानी पो स्टे कारंजा शहरचे आभार मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here