तृप्ती धनवटे-रामाने यांना भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2025 प्रदान

0
180

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्र व्यावसायिक संघटनात्मक आणि सामाजिक कार्या सोबत उत्कृष्ट उद्योजिका ,धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून यांची ओळख आहे. विविध राज्यात कामाची दखल घेतली आहे.आणि सामाजिक सन्मान मिळविले आहेत.असेच गोवा मधून दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मेक्निझ पॅलेस ,गोवा येथे मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद भाऊ नाईक, गोवा विधानसभेचे सभापती डॉ. रमेश तवडकर सर तसेच आमदार तथा गोवा एंटरटेनमेंट सेंटर च्या व्हाईस चेअरमन डीलायला लोबो, डॉ.घनश्याम, आपला वैभव फाउंडेशन अँड पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट आयोजित , आयोजक सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या साळगावकर,श्री.वैभव वीरकर आदी सर्व सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अवॉर्ड सोहळा मोठ्या उत्साहात पार पड़ला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here