
वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज – दिनांक ११ एप्रिल २०२५ ला महात्मा ज्योतिबा फुले यांचि जयंती करण्यात आली.या कार्यक्रमासाठी डॉ अंकुश राठोड प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, वंदना विनोद बरडे अधीसेवीका, ओमकार मडावी सीनिअर क्लार्क, इंदिरा कोडापे पसे,तूलसी कुमरे पसे,लता बकमारे ज्युनिअर क्लार्क ,सुमित वानखेडे कक्षसेवक निता वाघमारे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.














