प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेचा उपक्रम.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ.भदंत आनंद कौसल्यायन नगर महाविहार धम्मभुमी मौजे शीवणी येथे पु.भिक्खु धम्मशील थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील गरीब मुलांना वही,पेन ,पटी शालेय साहित्य वाटप करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी भिक्खु धम्मशील थेरो,भास्कर सरपते, अंकुश डोळस,प्रकाश खंदारे, इंजि.खरात बीड, सुरेश डोळस, पंचशीला सरपते, ऋतुजा डोळस, इंजि. वसंत तरकसे,दामोदर डोळस,मुरलीधर कसबे,प्रवीण वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

