दिनांक २४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत लसिकरण सप्ताहाच्या निमित्ताने

0
59

वंदना विनोद बरडे अधीसेवीका उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर

वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक २४ एप्रिल ते ३० एप्रिल हा लसिकरण सप्ताह. लसी ह्या सर्वच रोगांवर उपलब्ध आहे.जे जिवघेणे आजार असतात.लहानपनापासुनच जर योग्य वेळी योग्य लसी योग्य वयात दिल्या तर बर्याच रोगांना आळा घालता येतो.म्हणुन प्रत्येक मुला मुलींचे लसिकरण करुन घेणे आवश्यक आहे.लसी घेतल्यानंतर काळजी घेणे व त्याचे दस्तावेज सांभाळून ठेवणें जरुरीचे आहे.लसी ह्या टिबी, डांग्या खोकला, धनुर्वात,पोलीओ,निमोनिया,रूबेला, घटसर्प,मेंदुज्वर अश्या आजारांपासून लसी दिल्या तर प्रतिबंध होतो व रोगांपासून संरक्षण, बचाव, होतो म्हणून कुठेही राहा त्या वेळीं लसीकरण करुन घ्यावे.सरकार आपल्याला प्रत्येक वेळी सजग करत असत.आपलीही जबाबदारी आहे पालक म्हणून ति निभवण्याची.चला तर मग १००%लसीकरण करून बाळांना संरक्षीत करुन या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here