prabodhini news logo
Home आरमोरी कर्मवीर विद्यालय वासाळा ठाणेगाव येथे मानव विकास मिशन अंतर्गत ४५ सायकलचे वितरण

कर्मवीर विद्यालय वासाळा ठाणेगाव येथे मानव विकास मिशन अंतर्गत ४५ सायकलचे वितरण

0
226

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय, वासाळा ठाणेगाव येथे दिनांक ३० मे २०२५ रोजी परिसरातील बाहेरगावरून विद्यालयात ये जा करणाऱ्या विद्यार्थीनींना ज्योतीताई मेश्राम पोलिस पाटील वासाळा यांचे हस्ते ४५ सायकलचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी लोमेश सहारे उपसरपंच डोंगरगाव ,अजय नारनवरे सदस्य ग्राम.पंचायत ठाणेगाव ,शेखर धंदरे ग्राम पंचायत सदस्य वणखी ,सुनील मेश्राम प्राचार्य,जितेंद्र नरुले,प्रा.नानाजी रामटेके,प्रा.मनोज आलबनकर,प्रा. विनोद कुनघाडकर,हेमंत मोहितकर,सचिन जांभुळे , बालकदास कोटरंगे ,देवराव सेलोटे,यशवंत मडावी, देवयानी खामणकर सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here