prabodhini news logo
Home कामठी प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – पर्यावरण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – पर्यावरण

0
135

मंत्र आहे देशाचा
झाडे लावा, झाडे जगवा
समतोल राखून पर्यावरणाचा
देशास वाचवा, देशास वाचवा

पर्यावरण आहे
आमचे जीवन
तेच आमचे संवर्धन
करूया त्याचे संगोपन

निसर्गाचा समतोल
बिघडला मानवाने
प्राणी आले रस्त्यावर
जंगलतोड केल्याने

नका करू
प्राण्यांची कत्तल
कधी येणार
मानवास अक्कल?

नका करू जंगलतोड
कुठे जातील प्राणी?
कुठे जातील पक्षी
स्वार्थी आहे मनुष्य प्राणी

रेखा डायस,गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here