लक्ष्मीनगर येथील समस्या तात्काळ सोडवा…

0
91

एमआयएम पक्षाच्या नेतृत्त्वात मुख्यधिकारी सुर्यकांत पिद्दूरकर यांच्या समोर महिलांनी मांडल्या समस्या

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गडचिरोली शहरातील आरमोरी रोड वर सुमानंद लॉन मागे वसलेली लक्ष्मीनगर वस्ती मुलभूत सोई सुविधा पासून वंचित आहे तोडेवार ते मंडल यांच्या घरापर्यंत कच्चा रस्ता, नाली छोटी असल्यामुळे रस्त्यावर तलाव सारखा चित्र निर्माण झाला आहे या ठिकाणी जास्त घर असून सुध्दा सीसी रोड केलं नाहीं आणि जिथं एकच घर आहे त्या ठिकाणी सीसी रोड सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधून देण्यात आले असे सीईओ सुर्यकांत पिद्दुरकर साहेबांनी लक्ष्मीनगर वासियांनी सांगितले एमआयएम जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांनी नगरपरिषद प्रशासन यांना तात्काळ समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी एमआयएम सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, युवा नेते शहबाज शेख आणि लक्ष्मीनगर चे महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here