
मुलचेरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – तालुक्यातील मच्छीगट्टा येथे राणी दुर्गावती क्रिडा मंडळ मच्छीगट्टा यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे. आयोजित व्हाॅलीबाॅल सामन्याचे उदघाटन काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष मा. अजय कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली आहे.
सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अजय कंकडालवार यांचा कडून प्रथम पारितोषिक देण्यात आली.द्वितीय पारितोषिक काँग्रेसनेते हणमंतू मडावी व सामाजिक कार्यकर्ते राम वेलादी कडून तृतीय पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते लिंगाजी टेकूलवार व कोठारी ग्रामपंचायतचे सदस्य कालिदास कूसनाके कडून देण्यात आली.
कार्यक्रमचे सह उदघाटक म्हणून काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार होते.अध्यक्ष म्हणून काँग्रेसनेते हणमंतू मडावी उपाध्यक्ष म्हणून लिंगाजी टेकूलवार,कालिदास कूसनाके,वेंकटेश धानोरकर होते.

यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,मंदा मडावी माजी पंचायत समिती सभापती,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,राजू दुर्गे,कालिदास कुसनाके ग्रामपंचायत सदस्य,व्यंकटेश धानोरकर,सुरेश आत्राम उपसरपंच चुटूगुंट्टा, काशिनाथ मडावी,राम वेलादी, दिवाकर मेश्राम,ईश्वर आलाम,लिंगा टेकूलवार,साईनाथ पानेमवर,शंकर पानेमवार,संतोष हजारें,काशिनाथ मडावी,राम वेलादी,जॅकी कुसनाके,गिरमाजी सिडाम,विकास सेडमाके,संजय कोडापे,अशोक श्रीरामवार, सुरेश रामटेके, किशोर मडावी,दिनेश मडावी,अजय नैताम,हिरामण कोरेत,सचिन गेडाम,आशिष वेलादी,मनिष गौरपवार,प्रफूल मेश्राम, विशाल सिडाम,गोपी मेश्राम,पितांबर वेलादी,अनिकेत मेश्राम, भुदेव सिडाम सह परिसरातील क्रिडा प्रेमी व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















