prabodhini news logo
Home कुरखेडा विधी बन्सोड गीत गायन स्पर्धेत प्रथम; तर वकृत्व स्पर्धेत द्वितीय

विधी बन्सोड गीत गायन स्पर्धेत प्रथम; तर वकृत्व स्पर्धेत द्वितीय

0
113

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – दर वर्षी प्रमाणे, या वर्षी सुद्धा आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तीगृह कुरखेडा येथे आंतरविद्यालयीन,महाविद्यालयीन दोन दिवशीय विविध स्पर्धा व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या गीत गायन स्पर्धेत विधी बन्सोड प्रथम,तर वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केली, ती 2024, 2025 या दोन्ही वर्षाला झालेल्या आदिवासी मुला-मुलीचे शासकीय वस्तीगृह कुरखेडा येथे झालेल्या वकृत्व व वादविवाद या दोन्ही स्पर्धेत विधी बन्सोड प्रथम आलेली होती.आजपर्यत झालेल्या प्रत्येक स्पर्धेत विधी बन्सोड प्रथम येऊन आपले यश संपादन करीत आहे.या वर्षी सुद्धा प्रथम येणाचा मान मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here