नागभीड ते सोनापूर बससेवा त्वरीत सुरू करा
युवा नेते दिवाकर निकुरे यांची मागणी
सोनाली कोसे
नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड तालुक्यातील सोनापूर हे महत्वाचे एक गांव आहे. या ठिकाणी विदर्भातील प्रसिद्ध असलेले सात बहिणीचे...
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दुर्गापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अचानक पाहणीमुळे वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी आले...
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्यूज
चंद्रपुर :- येथील दुर्गापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात राहण्यासाठी वसाहत असताना देखील डॉक्टर व स्टॉप मुख्यालयी राहत नसल्यामुळे दि. 12 नोव्हेबर...
टेंडरगुरु मा. हर्षद बर्गे यांचा सत्कार
वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
टी. जी. फाउंडेशन चे संस्थापक व शासकीय ई- निविदा सल्लागार टेंडरगुरु मा. हर्षद बार्गे यांनी सी पी पी एल कार्यालयास शुभेच्छा भेट...
संगणक परिचालकांची दिवाळी झाली अंधारात
◾सर्व संगणक परिचालक बेमुदत संपावर.
◾ ग्राम पंचायत कामकाजावर विपरीत परिणाम.
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
राज्यातील शासनाचा आपले सरकार, सेवा प्रकल्प हा नावारूपास आलेला उपक्रम संगणक परिचालक...
महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आरमोरीत भजन
योग्य निर्णय घेण्यात शासन अपयशी.
आरमोरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आरमोरी- दि. 13/11/2023:-राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेत समायोजन करण्यात यावे. यासह अनेक मागण्या घेऊन संपुर्ण...
मुई येथे खास दिवाळीनिमित्त सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन
माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
ब्रम्हपुरी प्रतिनिधि
प्रबोधिनी न्युज
तालुक्यातील मुई येथे खास दीपावलीच्या शुभ पर्वावर नवयुवक बाल गणेश मंडळ तथा...
कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची काळी दिवाळी – राजेश शंकर चेड़गुलवार
आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा तथा महानगर चे समर्थन
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपुर : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती यांची सरसकट...
आयुर्वेदात निरोगी जीवनाचे मंत्र – आ. किशोर जोरगेवार
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयुर्वेद चिकित्सा व मागर्दशन शिबिराचे आयोजन
जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापूर्वीपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा लाभली आहे....
देवराव कोंडेकर यांचा विविध उपक्रमांने वाढदिवस साजरा
वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे कर्मचारी देवराव कोंडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. कोंडेकर यांचा वाढदिवस...
प्रेतावरच्या लोणी खाणाऱ्या चोरावर अंजनगाव सुर्जी नगरपरिषद करणार का कारवाई
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
अमरावती
अमरावती : जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी) शहरात वाहन चोरी,पैसे चोरी,दागिने चोरी,मोबाईल चोरी अशा अनेक प्रकारच्या चोरीच्या घटना आपण सर्वांनी ऐकल्या असतील परंतु...



