राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे चारशे ते पाचशे जणांच्या जमावाने दलित कुटुंबावर केला हल्ला
जिल्हा पोलीस प्रमुखांना आर.पी.आयच्या वतीने निवेदन
जालिंदर आल्हाट
ब्युरो चीफ
प्रबोधिनी न्यूज
ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या वादातून राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे ४०० ते ५०० जणांच्या जमावाने...