प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – माय मराठी
भाषा आपली मराठी
महाराष्ट्राची मायबोली
झाली शब्दाने मधुर
स्पर्शून चिंब ओली...
ओंजळीत घ्यावे आता
शब्द सुमनाचे मोती
अशी गाऊया रसाळ
गोड अवीट महती...
भाव लेखणीला...
आजची कविता माझा भाऊ बळीराजा
बळीराजा अन्नदाता
माझा भाऊ सोबतीचा
बांधते मी आपुलकीने
धागा तुला प्रेमाचा
दिवस-रात्र कष्ट करून
राबराब राबतो शेतात
भाकरीची चिंता ठेवतो
साऱ्या जगाची मनात
राखी तुला बांधतांना
आठवतो तो इतिहास
कर्ज बाजारांच्या दुनियेत
हाल-अपेष्टा तु सोसतोस
तुझ्या...
राळेगाव विधानसभा क्षेत्रात पावसाने व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करुन नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत...
मनसेची उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदनाद्वारे मागणी
शैलेश आडे राळेगाव तालुका प्रतिनिधी - राळेगाव: गेल्या काही दिवसांपासून राळेगाव विधानसभा क्षेत्रात सुरू...
सरदार @150 युनिटी मार्च’ पदयात्रेचे आयोजन
यवतमाळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 29 मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यवतमाळ जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – नारी
आयुष्याच्या लघुपटावर
जिंकलीस तू ग नारी
शिकूनी सुशिक्षित झालीस
दिसे नवरूप तुझे घरोघरी .....
संसाराची बाग फुलवून
घेतले तू खांद्यावर
प्रशासकीय सेवेचे ओझे
भूषविली मानाची पदे खुर्चीवर .....
उंच भरारी घेऊनी
अंतराळात चमकली
शौर्यापुढे...
घरकुलांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून घ्यावे..
नरेश ठाकरे वणी प्रतिनिधी- पंतप्रधान आवास योजना व मोदी आवास योजना या योजने अंतर्गत भांदेवडा, बोधाळ, सोनापूर या गावात मोठ्या प्रमाणात घरकुल उपलब्ध झाले,परंतु...
जिल्ह्यातील 69 हजार शेतकऱ्यांना 262 कोटींचे प्रोत्साहन अनुदान- पालकमंत्री संजय राठोड
Ø पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहन
Ø आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 238 कोटींचा निधी
Ø जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 181 कोटी विमा भरपाई
Ø 21 हजार...
अडेगांव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.
संघर्ष भगत झरी प्रतिनिधी 8408051995 - नारी शक्ती गृप,अडेगांव 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अडेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या विशेष प्रसंगी कार्यक्रमाचे...
जागतिक आदिवासी दिनाला आरोग्य शिबीर तपासणी
आदिवासी डॉक्टरांनी आपले कर्तव्य बजावताना सामाजिक भान ठेवले.
यवतमाळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - १२ ऑगस्ट संयुक्त राष्ट्र अंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट ला...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सर्वसमावेशक राजे छत्रपती शिवाजी महाराज
भारत देशाने अनेक वीर पुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकापासून आपल्या हृदयात जतन केलेल्या आहे. आत्तापर्यंत निर्माण झालेले वीरपुत्र पवित्र भारत मातेच्या भूमीत जन्माला आले. हे...








