15 वर्षाची परंपरा कायम ठेवत श्रीराम मित्र मंडळांनी केले पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन
सिन्नर प्रतिनिधी - सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी गावातील सर्व समाजाच्या तील तरुणांनी एकत्र येऊन गावांमध्ये सामाजिक काम करण्यासाठी श्रीराम मित्र मंडळाची...