विनोदबाबू माहेश्वरी यांच्या निधनाने माध्यम क्षेत्राची मोठी हानी : मंत्री सुधीर मुनगंटीवार
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - नागपूर, दि.१२: विदर्भातील पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात अमूल्य योगदान प्रदान करणारे नवभारत, नवराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक विनोदबाबू माहेश्वरी...
आजचा लेख – पावसाळा… एक आनंददायी ऋतू
पावसाळा म्हटला की अलौकिक सौंदर्य आणि आनंदाचा झरा. पावसाळा बहुतेक सर्वांनाच आवडणारा ऋतू आहे.सर्व सृष्टी पावसाळ्यात आनंदाने न्हाऊन निघते.माणसाच्या मनाचेही तसेच आहे.हा आल्हाददायक ऋतू...
साहित्य दर्पण कला मंच समुह अव्वल स्थानावर
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - साहित्य दर्पण कला मंच नागपूर या समूहाने दिनांक ३१ जुलै ते ०१ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित कवितेतून स्वपरिचय...
आजचा लेख – बालपणाची मैत्री
आजचा लेख - बालपणाची मैत्री
बालपणाची मैत्री ही खूप निरागस मायाळू पक्की मैत्री होती
बालपणीच्या आम्ही सात मैत्रिणी आम्हाला फुलांचा छंद होता पूर्ण मैत्रिणी फुले आणायला...
आम आदमी पार्टी पक्षाची नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा लढण्याची घोषणा
काटोल विधानसभेमध्ये वृषभ वानखेडे हे आमचे उमेदवार - भूषण ढाकुलकर (राज्य संघटन मंत्री)
Prashant Ramteke Chief Editor Prabodhini News- नागपूर, 3/08/2024 : आम आदमी पार्टी...
आजचा लेख – डॉ.बाबासाहेब आंबेडकर
आजचा लेख - डॉ.बाबासाहेब आंबेडकर दि. 4/8/24
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समता,बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्ये स्विकारलेला समाज निर्माण करायचा होता.बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच मूलाधार होता.सर्व सामाजिक दुखण्यावर...
कविता – सिंधूताई सपकाळ…माई
चढली ती दु:खाचा डोंगर
अनाथांना दिली प्रेमळ सावली
गरजूंना नेहमीच मदत केली
त्या मातेने पावलोपावली
गेली निघून जगातून
केले अनाथांना निराधार
माई होती अनाथांची
आता कुठे भटकतील ते दारोदार
कायमच दु:ख तिच्या...
कविता – श्रावणाच्या सरी
रिमझिम आनंदाचे
गात गोड गोड गाणी
श्रावणाच्या सरी बघा
चोहीकडे झाले पाणी
घरट्यात लपलेले
पशु, पक्षिगण सारे
सुटलेय आहे इथे
कसे गार गार वारे
आनंदाने प्रमोदीत
अवनी ही सजलेली
चोहीकडे दिसतेय
हिरवाई नेसलेली
वृक्षवल्ली बहरली
नद्या नाले...
लेख- ऑनलाईन शिक्षण…पुन्हा नको…
आपल्या सर्वांनाच माहित आहे की २०१९ या वर्षात कोविड-१९ ने थैमान घातले होते. त्यानंतरचे २०२० वर्ष तर खूपच त्रासदायक ठरले होते.या वर्षात अनेक जण...
कविता – पाऊस
काळा कुट्ट आभाळ झाला
झोपली सारी सृष्टी अंधारात
ढगाचे काळे बिंब पसरती
एकमेकांना ढकलत आवेगात /१/
पुढे सरसावण्यात आहे धुंद
भेटण्यास पावसाच्या मस्तीत
ढगांचा आहे नाते पावसाशी
पाऊस पडतो धो धो...





