राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या विशेष निरीक्षकांकडून सामूहिक वनहक्क क्षेत्रांची पाहणी

रवि आत्राम तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर - दि. 24 : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे विशेष निरीक्षक (आदिवासी कल्याण) आर. हेमंथ कुमार यांनी...

चंद्रपूर जिल्ह्यात 105 रुग्णांना सुमारे 89.33 लाखांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर दि. 24 : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या...

2011 पुर्वीच्या अतिक्रमणधारकांना प्राधान्याने जागेचा मालकी हक्क द्या

पालकमंत्र्यांनी दिले यंत्रणांना निर्देश नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर दि. 24 : अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या अतिक्रमणधारकांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय राज्य...

मीरा-भाईंदरमध्ये मोठा औषध घोटाळा उघड

टेंबा रुग्णालयात १.६५ कोटींची एक्स्पायरी औषधे; मंत्री प्रताप सरनाईक यांची धाड मीरा-भाईंदर २४ एप्रिल २०२६ : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी (टेंबा) रुग्णालयात तब्बल...

“शिवाजी कोण होता?” सामूहिक वाचनातून कोल्हापुरात विचारजागृती

ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाचा उपक्रम हाती घेण्यात...

भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी फडणवीसांना जबाबदार धरा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आयोगाकडे मागणी

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : भीमा-कोरेगाव येथील दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरावे, तसेच आवश्यक पुरावे सादर न केल्यास आयोगाने त्यांच्याविरोधात...

नवीन मतदार नोंदणीत तांत्रिक अडथळ्यांचे ‘कट कारस्थान’; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, कार्यवाही साठी...

अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - राज्यातील नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेत मागील दोन वर्षांपासून येत असलेल्या तांत्रिक त्रुटी म्हणजे निव्वळ योगायोग नसून, नवीन पिढीला मतदानापासून...

‘जनगणना 2027’ अंतर्गत 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि. 23 : ‘जनगणना 2027’ चा कार्यक्रम जाहीर झाला असून देशातील ही पहिलीच डिजिटल जनगणना आहे. विशेष म्हणजे पहिल्या...

ओडसा टोला वीजविहीन; ट्रान्सफॉर्मर बदलासाठी भाकपाची मागणी

एटापल्ली प्रतिनिधी : तालुका एटापल्ली अंतर्गत ग्रामपंचायत मेंढरी येथील ओडसा टोला येथे मागील अंदाजे एक वर्षापासून वीज ट्रान्सफॉर्मर खराब स्थितीत असल्यामुळे संपूर्ण वस्ती अंधारात...

पुण्यात ‘पोलिस अधिकारी’ बनल्याचे नाटक; तरुणावर गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी : लग्न जमत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाने थेट “पोलिस अधिकारी” असल्याचे खोटे भासवून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Latest article

चंद्रपूर-गडचिरोलीत विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप

काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष देऊन पळवल्याचा विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप चंद्रपूर/नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - २६ मे २०२६:आगामी स्थानिक स्वराज्य संस्था...

चंद्रपूरच्या चिमुकल्या अधीर जुन्नावारची राज्यभर दखल;पुण्यात रौप्यपदक पटकावत RSFI मध्ये निवड

ऑलिम्पिकच्या दिशेने टाकले पहिले पाऊल.. प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर - पुणे येथील एल.एक्स.टी. (LXT) राहुल राणे इंटरनॅशनल स्केटिंग बँकेड ट्रॅकवर राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे...

खराब योजनेला नवे जीवन; भाकपामुळे ताडगुड्यात पुन्हा पाणी सुरु

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत ताडगुडा गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेची...