मैदानी खेळामुळे युवकांचा उत्साह वाढतो- मा.खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन..
जय गुरुदेव स्पोर्टिंग क्लब, कृष्णनगर ता.चामोर्शी द्वारा ग्रामीण स्तरीय फुटबॉल प्रतियोगिता..
चामोर्शी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज- आज दिं. १७ सप्टेंबर २०२४ चामोर्शी तालुक्यातील कृष्णनगर येथे गुरुदेव...
अज्जूभाऊंच्या सामाजिक कार्याचीच सर्वत्र चर्चा : असा दिला या कुटुंबियाना मदतीचा हात
अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील...
नाट्यश्री कविता स्पर्धेतील सदतिसाव्या सत्रात शैला चंद्रकांत चिमड्यालवार विजयी
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला...
आष्टी येथे वंचितचे रास्ता रोको आंदोलन
राष्ट्रीय महामार्ग व शेतक-यांच्या शेतजमिनीच्या समस्या सोडविण्याची मागणी
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - गडचिरोली महामार्ग व शेतक-यांच्या समस्यां शासनाने तात्काळ सोडवाव्या यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या...
आश्वासन मिळाल्याने २१ व्या दिवशी पुरवठा धारकाचे उपोषण मागे.
मा.खा.अशोक नेते यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन नरेगा आयुक्त व सीईओ शी केली चर्चा.
सात वर्षांपासून कुशल कामाचे देयके रखडले देयके व्याजासह देण्याच्या मागणीसाठी पुरवठा...
जंगली हत्तींचा धुमाकूळ; शेतपिकांची नासधूस
आमदार कृष्णा गजबे हे शेतकऱ्यांच्या बांधावर
देसाईगंज प्रतिनिधी :- देसाईगंज तालुक्याच्या डोंगरगाव येथे जंगली हत्तींनी धुमाकूळ घालीत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांना पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणावर...
मा.खा.अशोक नेते यांनी आरमोरी शहरातील भारत बावणथडे व पंकज खरवडे यांच्या गणपती बाप्पाचे घेतले...
आरमोरी प्रतिनिधी - दिं.१० सप्टेंबर २०२४ -आरमोरी शहरातील भाजपा तालुकाध्यक्ष पंकजभाऊ खरवडे व भाजयुमोचे जिल्हा महामंत्री भारतभाऊ बावणथडे यांनी श्री.गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती...
आरमोरी शहरतील आखीव पत्रिका तयार करा
शिवासेना (उ.बा.ठा.) आरमोरी तालुक्याची जिल्हाधीकारी यांचे कडे मागणी
आरमोरी प्रतिनिधी - आरमोरी शहरातील आखीव पत्रिका तय्यार न झाल्याने आरमोरी वासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत...
सुदृढ आरोग्य हेच खरे जीवनाचे सारस्य- आमदार कृष्णा गजबे..
देसाईगंज येथील श्री. साई बाबा मंदिर सभागृहात मोफत आरोग्य शिबिर संपन्न..
देसाईगंज प्रतिनिधी:-दिनांक: १० सप्टेंबर २०२४ देसाईगंज शहराच्या श्री साई बाबा मंदिर सभागृहात आज १०...
सहजयोगाच्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नती प्राप्त करता येते-राजे अम्ब्रिशराव महाराज
आलापल्ली येथे भक्तिमय वातावरणात सहजयोगाची श्रीगणेश पूजा संपन्न.
तिरुमलेश कंबलवार अहेर प्रतिनिधी,- अहेरी परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान साधना केंद्र हे...





