वंचित बहुजन आघाडी, बल्लारपूर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजन

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर- बल्लारपूर दिनांक १५ सप्टेंबर २०२४ वेळ-सकाळी १०.०० वाजता सुभाष हॉल नवीन बस स्टॉप च्या बाजूला मेन रोड बल्लारपूर...

बल्लारशाह सेवाग्राम लिंक एक्सप्रेस नवीन वर्षा आधी सुरु करा- सामाजिक कार्यकर्ते रोहन कळसकर यांची...

शैलिका सागवरे मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज बल्लारशाह व्हाया वर्धा मुंबई चंद्रपुर जिल्हातुन मुंबई ला जानारी एकमेव ट्रेन बल्लारशाह सेवाग्राम लिंक एक्सप्रेस दोन वर्षा पासुन बंद...

राखीचा धागा नसून महिलांच्या रक्षणाचे बंधण आहे

बल्लारपूर मनसे महिला सेना,कल्पना पोतर्लावार कडून पोलीस दलात रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर- बल्लारपूर - बहिन भावाच्या नात्यातील पवित्र सण म्हणजेच...

गोंडवाना युनिव्हर्सिटी से प्रथम स्थान प्राप्त छात्रा को सत्कार से रखा गया वंचित

सय्यद अफजल अली ने काॅलेज प्रशासन से लिया संज्ञान दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर - बल्लारपूर गुरुनानक विज्ञान महाविद्यालय की एक छात्रा कुमारी खुसदियाबनो सिद्दीकी...

शालेय शिक्षण अभ्यासक्रमात संविधानाचा स्वतंत्र विषय करा; झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे रोहन...

बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - शहरातील झाशी राणी सांस्कृतिक मंडळ, बल्लारपूरचे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी भारतीय संविधानाचे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य आणि स्वतंत्र विषय...

मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, संवादावर भर द्या; विजय आपलाच होणार…

बल्लारपूर येथे नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची बैठक संपन्न झाली. यावेळी प्रभाग निहाय आढावा घेऊन उमेदवारांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या नगरपरिषदेत काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण...

उद्या ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू मूल मध्ये

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेत असणार ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू हिची प्रमुख उपस्थिती मूल आणि बल्लारपूरमध्ये सोमवारी जाहीर सभा बल्लारपूर - भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते,...

लक्ष्मी मॅरेथॉन स्पोर्टिंग असोसिएशन विसापूर यांच्या संयुक्त विद्यमानातून स्व. कुणाल डबरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ...

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज लक्ष्मी मॅरेथॉन पोर्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व स्व.कुणाल भाऊ डबरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे...

बल्लारपूर तालुका काँग्रेस ची ओला दुष्काळ ची मागणी,

बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - बल्लारपूर तालुका काँग्रेस तरर्फे मागील सात दिवसा पासुन सतत धार पावसामुळे बल्लारपूर शहर व तालुका येतील शेतकऱ्याचे खुपच...

बल्लारपूर नगरपरिषदच्या “कर्मचारी विमा निविदा घोटाळ्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा.

मनसे च्या जनहीत कक्ष विभागाची मागणी, स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाच्या लाखों रुपयाची उधळपट्टी. प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - नगरपरिषद बल्लारपूर तर्फे दिनांक २९.२.२०२४ रोजी...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...