“भीमा कोरेगावचा इतिहास हा मानवतेचा इतिहास”
५०० शूरवीरांना अभिवादन करताना बाळासाहेब आंबेडकरांचे प्रतिपादन
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : शौर्य दिनाच्या निमित्ताने आज १ जानेवारी २०२६ रोजी ऐतिहासिक भीमा कोरेगाव येथे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – अपेक्षा
जन्मापासून मृत्यूपर्यंत
अपेक्षा कधी संपत नाही,
वाढते अपेक्षांचे ओझे
सुन्न होतात दिशा दाही ।।1।।
अरे माणसा कशासाठी सारे
खेळतोस उगीचच खेळ,
अंथरूण पाहून पाय पसरावे
तेव्हाच खरा बसेल मेळ ।।2।।
लाभला...
सलग दहाव्या वर्षी विक्रमी संख्येने रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करणार...
योगिता जाधव
जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज, पुणे
पुणे दि. 5 डिसें.- रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाभव्य रक्तदान...
महाराष्ट्रात लवकरच थंडीची लाट ‘या’ तारखेपासून १९ ते २५ जानेवारी थंडी वाढणार
पुणे प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
पुणे : भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागीय केंद्राद्वारे १९ जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. थंडीची लाट राज्यातील...
पुण्यात रुग्ण हक्क परिषदेचा पुढाकार: गोरगरीब रुग्णांना मिळतोय मोफत उपचारांचा आधार!
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - 20 मे 2025: पुणे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना दारातूनच हाकलले जाण्याच्या घटना वाढत असताना, पुण्यातील रुग्ण हक्क...
आपले विरुद्ध होणाऱ्या आंदोलनाचा तीव्र निषेध
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, पुणे - भारतीय जनता पार्टीच्या संविधान पायदळी तुडविण्याच्या एक दशकाच्या कालखंडात आपण निर्भयपणे वैचारिक पद्धतीने प्रगल्भरीत्या संविधानाच्या बाजूने लढत...
वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहर च्या वतीने पद नियुक्ती...
पुणे जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
पुणे - आज दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह (IB) येथे ३१ डिसेंबर २०२३ रोजी भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त...
राज्यभरातील शैक्षणिक सुधार समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक
S.I.T चौकशी बाबत डॉ. चंद्रकांत पुलकुंडववार यांची भेट
कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज - शिक्षक भवन गांजवे चौक पुणे येथे एक बैठक आयोजित केली...
महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली
बारामती : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – महाशिवरात्री
नमन शिवास
भक्ती भावे करु
भाव हे मनीचे
कायमच स्मरु ||१||
अंतराळ व्यापे
ब्रम्हा विष्णू शिवा
त्रिखंडी प्रसिद्ध
नमन त्रिदेवा ||२||
त्रिशूल, डमरू
हलाहल उरी
साप गळ्यामधे
गंगा शिरावरी ||३||
पत्नी ती पार्वती
अर्धांगिनी शोभे
गणेश, कार्तिक
पुत्रद्वय लाभे...









