T.E.E.N.S चे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी चा स्तुत्य उपक्रम
रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
बालक देशाची संपत्ती आणि उद्याचे भविष्य मानले जाते. त्यांचे योग्य प्रकारे पालन पोषण ,संवर्धन व्हावे ,निकोप शारीरिक, मानसिक,...
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बदलत्या पीक पद्धतीचे महत्व पटवून द्या – आ. विजय वडेट्टीवार
कृषी विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
विदर्भातील सर्वात मोठ्या गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी आज ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याचे काम युद्ध...
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून बल्लारपूर येथील कॅन्सरग्रस्त महीलेला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक...
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी - ब्रम्हपूरी तालुक्यातील बल्लारपुर माल येथील रहिवासी असलेल्या सितकुराबाई श्रीहरी चौधरी वय 55 वर्ष ह्या मागील वर्षभरापासून कॅन्सर या...
पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय ब्रह्मपुरी शैक्षणिक भेट
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान तर्फे वरील ठिकाणी शैक्षणिक भेट दिली असता गोपनीय विभाग प्रमुख पोलीस अमलदार प्रकाश...
आपत्ती व्यवस्थापनासाठी ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सज्ज – तहसीलदार सतीश मासाळ
ब्रम्हपुरी - दि. 09 जुलै : ब्रम्हपुरी तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवार, दिनांक 07 जुलै...
तुलानमेंढा येथे आमदार चषक हॉप पिच रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज - तुलानमेंढा येथील युवा मित्र क्रिकेट क्लबच्या...
ने.हि. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. सुभाष शेकोकर यांची निवड
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
ब्रह्मपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कार्य शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहिलेले डॉ....
मेंडकी येथे नळाद्वारे पिण्याचे पाणी दुषीत मिळतो
रविंद्र मैंद तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी- मेंडकी येथे सन१९८९-९० पासून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांगलवाडी येथील फिल्टर प्लॅंट द्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा होत...
मानवतेच्या नात्यातून ‘तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
चौगान येथे मकर संक्रांत महोत्सव - महिलांसाठी विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रम
ब्रह्मपुरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
मानवी जन्म घेणाऱ्या प्रत्येकाने समाजात राहून माणुसकीचे नाते जपले पाहिजे....
ई – लायब्ररीच्या ज्ञानार्जनातून ब्रह्मपुरीचे वीर स्पर्धा परीक्षेत इतिहास रचणार – विधिमंडळ पक्षनेते आ....
ब्रम्हपुरी येथे अद्यावत सुविधा असलेल्या ई - लायब्ररीचे थाटात लोकार्पण
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज - समाधान ही आयुष्याची शिदोरी आहे. जो...








