प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – निसर्ग
निसर्ग म्हणजे आपल्या सभोवतालचे जग, यामध्ये मानव हस्तक्षेपाशिवाय अस्तित्वात असलेले सर्व काही समाविष्ट असते. पर्वत, जंगले, वाळवंट, नद्या, समुद्रकिनारे, महासागर, ज्वालामुखी, ऋतू, हवा, हवामान,...
दिप संदेश मंडळ देवळे (रजि.), मुंबई संघटनेतर्फे अशोका विजयादशमी व ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन...
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - मुंबई स्थित सायन कोळीवाड्यातील सुप्रसिध्द तक्षशिला बु़्ध्द विहार येथे दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी दिप संदेश मंडळ, देवळे...
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल...
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात
एका मजुराचा जागीच मृत्यू
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : मराठी सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. उर्मिलाच्या कारनं...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – मनातलं प्रेम
मनातलं प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी किंवा इतर सजीवासाठी स्वतःमध्ये असलेल्या प्रेमाची, काळजीची, आणि भावनिक जोडणीची ही एक खोल, प्रामाणिक आणि बिनशर्त भावना दर्शविते. प्रेम...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुख पदी रामेश्वर नाईक यांची निवड सार्थ – उमेश चव्हाण,...
रामेश्वर नाईक यांचे रुग्ण हक्क परिषदेने केले अभिनंदन!
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - मुंबई - दि. १०/१२ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ऐतिहासिक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – आगमन गणरायाचे
'गणपती' ज्यांना अडथळे दूर करणारा, बुद्धीची देवता, स्वामी म्हणून पूज्य मानले जाते. भगवान गणेश हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत. पार्वतीने...
बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.26 - महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे...
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला…
पंकजा मुंडे यांनी या प्रकरणात संतोष देशमुखांच्या आईची माफी मागितली
मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे....
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – प्रेम
प्रेम सौम्य आनंदी तीव्र
आव्हानात्मक असू शकते l
प्रेम खोल आणि शक्तिशाली
भावना अनेक रूपात दिसते l
रोमँटिक प्रेमात अनेकदा
आकर्षण जवळीक वचनबद्दता l
ज्यात एकत्र रहाणे...








