वाढदिवसाच्या निमित्त पेन वही वाटप

0
श्रीकांत राजपंगे तालुका प्रतिनिधी आज दिनांक १/०१/२०२४ वेगळा आगळा उपक्रम गुढशेला इथे माऊली पवार यांनी वाढदिवसाच्या निमित्त साजरा केला सतत आज तीन वर्ष झाले सामाजिक जाण असणारे...

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानात जिवती तालुक्याला सुवर्ण पदक

देशपातळीवर कार्यक्षमतेचा ठसा; महाराष्ट्रातून एकमेव तालुक्याची निवड चंद्रपूर - दि. 18 : केंद्र शासनाच्या नीती आयोग अंतर्गत देशातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास...

सलग नऊ दिवस चालत असलेल्या अन्नत्याग उपोषण ला पूर्ण विराम

0
श्रीकांत राजपंगे तालुका प्रतिनिधी, जिवती प्रबोधिनी न्युज जिवती- आज दि. 15-12-2023 जिवती तालुका भुमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वश्री सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, लक्ष्मन मंगाम,...

आकांक्षित तालुका विकासात जीवती तालुका राज्यात दुस-या क्रमांकावर

0
केंद्र शासनाच्या 4 थ्या डेल्टा रँकिंगमध्ये पटकाविले स्थान जिवती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - चंद्रपूर, दि. 24 : विकासाच्या बाबतीत अतिमागास असलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण...

जिवती तालुक्यात सरकारी नोटीस ची होळी

0
श्रीकांत राजपंगे तालुका प्रतिनिधी, जिवती प्रबोधिनी न्युज अंगणवाडी महिलांच्या ज्वलंत प्रश्नाला घेऊन 4 डिसेंबर 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप चालू आहे.या बेमुदत संपाचा निवेदन.. 4 डिसेंबर...

तिसऱ्या दिवशीही बीआरएस चे वनविभागाच्या विरोधात अन्नत्याग आमरण उपोषण सुरू

0
श्रीकांत राजपंगे तालुका प्रतिनिधी जीवती चंद्रपूर :- जिवती तालुक्यातील मूलभूत मागण्यांसाठी 27 फेब्रुवारी पासून केंद्र सरकारच्या वनविभागाच्या विरोधात बीआरएस चे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. तिसरा...

गुडसेला युवकांनी जाळली देशी दारू व तंबाखू ची होळी

0
व्यसनमुक्ती उपक्रम जिवती प्रतिंनिधी - महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.या भूमीत अनेक संत जन्माला आले त्यांनी मानव जातीच्या उत्थानासाठी त्यांनी प्रयत्न केले.मात्र दिवसेंदिवस समाज व्यसनामुळे...

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमी भाव द्या? – युवा संसद मध्ये श्रीकांत राजपंगे

जिवती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - 7-ईन मंत्री मंडळ अर्थात युवा संसद ४, ५, ६,तीन दिवशीय अधिवेशन यशवंतराव चव्हाण सभागृह सुरु मुंबई...

शेतकरी व जनसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा.

0
महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव व अपयशी धोरणांविरोधात जिवती काँग्रेसचे आंदोलन. जिवती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दिनांक 20 - राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनता...

मा.ना.सुधीर मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या...

0
इमारत बांधण्यासाठी वन विभागांकडून जागा उपलब्ध होणार श्रीकांत राजपंगे तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूस जिवती : जिवती तालुक्यातील पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही अत्यंत खराब होऊन...

Latest article

जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर

साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 25 : पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची...

भीमथडी साहित्य गौरव पुरस्काराने पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे सन्मानित

दौंड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नांदेड येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रसिद्ध कवी शिवराज लोखंडे यांना ५ व्या भीमथडी साहित्य...

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रेरणेची नवी दिशा मिळेल – आ. किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून “अम्मा की पढ़ाई” उपक्रमांतर्गत आयोजन प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून तसेच “अम्मा की...