prabodhini news logo
Home ठळक बातम्या धाडरा,धाडरी कुळथे ता. धुळे येथे इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान तर्फे शासकीय दाखल्यांचे मोफत...

धाडरा,धाडरी कुळथे ता. धुळे येथे इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान तर्फे शासकीय दाखल्यांचे मोफत वाटप

0
61

संकेत प.बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी न्युज

इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे व धुळे जिल्हा परिषद सदस्या शालिनी बाळासाहेब भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली धाडरा, धाडरी, कुळथे येथील शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनीं व पालक यांना शासकीय दाखल्याचे मोफत वितरण करण्यात आले.
यावेळी धाडरी संरपंच राहुल पाटील, मा. पंचायत समिती सदस्य मुन्ना पवार, पंढरीनाथ पाटील, वसंत पाटील, संतोष पाटील, कौतिक पाटील, बापू काशीराम पाटील,गणेश पाटील, चेतन पगारे, बालू पाटील, संभाजी पाटील, धर्मा पाटील, अरुण गोपाळ, दादा गोपाळ, दगा पाटील, नाना पाटील, महेंद्र पाटील, वासखेडीकर, पारस पाटील,कुळथे येथील सरपंच बळीराम सोनवणे,अरुण जाट, रमेश मराठे, वर्धमान जाट, दिनेश रोज व बाळासाहेब भदाणे मित्र परिवार उपस्थित होते.धुळे तालुक्यातील गावों गावी शासकीय दाखला वाटप शिबीर इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे, यामुळे विद्यार्थी व पालक वेळ व पैशाची पूर्ण बचत होत आहे व शारीरिक,आर्थिक मानसिक त्रास पासुन सुटका होताना दिसून येते, विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांनी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे व सचिव धुळे जिल्हा परिषद सदस्या शालिनी बाळासाहेब भदाणे यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here