
संकेत.प.बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ चे धुळे शहर सचिव उमेश पवार यांना वाढदिवसाच्या केक कापून पुष्पहार देऊन शुभेच्छा देताना धुळे जिल्हा अध्यक्ष जगन बापूसाहेब ताकटे युवक धुळे जिल्हा अध्यक्ष विक्रमसिंह काळे धुळे शहर अध्यक्ष कांतीलाल देवरे सर धुळे जिल्हा संघटक प्रमुख बाजीराव खैरनार ज्येष्ठ सल्लागार साहेबराव पाटील धुळे जिल्हा खजिनदार राजेंद्र मराठे धुळे जिल्हा उपाध्यक्ष राजन बागल ज्येष्ठ सल्लागार हरिश्चंद्र मिसाळ व जनता महाविद्यालय साक्री चेअरमन संजय आबा नेत कर चंद्रकांत पाटील धुळे तालुका अध्यक्ष रमेश मराठे धुळे जिल्हा युवक सचिव वैभव पाटील धुळे तालुका सचिव गणेश मराठे धुळे तालुका संघटक प्रमुख मिलिंद पाटील सर जेष्ठ नेते साहेबराव देसाई यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहे.














