रुपाली रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, गडचिरोली
गडचिरोली- दि.२६/१२/२०२३ रोजी मौजा रामपूर (चक )ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे दत्त जयंती निमित्त नवयुवक शारदा उत्सव मंडळ यांच्या वतीने “दुःख एक यातना” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महसचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार रामकृष्णजी मडावी साहेब, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, नंदकुमार कुंभारे, सूर्यकुमार डांगे, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, माजी सभापती परसरामजी टिकले, सामाजिक कार्यकर्ता रामदासजी मसराम, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, संदीपभाऊ ठाकूर, कल्पना तिजारे, शालिक पत्रे, सरपंच सतीश गुरनुले, प्रवीण रहाटे, नरेश हिरापूरे, सुनीलजी बांगरे, रेखा राऊत, रामदासजी दहीकर, शेंडेजी, प्रभूदास ठाकरे, सखाराम धोटे, गिरधर ठेंगडी, गड्डेजी, रतन ठाकरे, यशवंतराव ठाकरे, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेषक उपस्थित होते.

