prabodhini news logo
Home अहमदनगर ह भ प हनुमंत महाराज पावणे यांना महापरिवर्तन महाशक्ती आघाडी कडुन कर्जत...

ह भ प हनुमंत महाराज पावणे यांना महापरिवर्तन महाशक्ती आघाडी कडुन कर्जत जामखेड मतदारसंघात उमेदवारी

0
210

प्रबोधिनी न्युज
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर ९८५८३२२४६६
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कर्जत जामखेड मतदारसंघाची महापरिवर्तन महाशक्ती आघाडी कडुन अधिकृत उमेदवारीचा एबी फाॅर्म माजी आमदार धोंडगे यांच्या हस्ते देण्यात आला हनुमंत महाराज पावणे यांचा उद्या दि २८ सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो घ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती आहे हभप पावणे महाराज यांनी गेल्या पाच वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघाची मोर्चेबांधणी सुरू आहे महाराजांनी प्रतापिंताना एक प्रकारे आहावान केले आहे आता ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा होईल
सर्व सामान्य जनतेच्या आर्शिवादाने विजय निश्चित होईल असा विश्वास महाराजांनी व्यक्त केला तरी कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी परिवर्तन घडवण्यासाठी आपण सर्वांनी उद्या कर्जत तहसील कार्यालयात उपस्थित राहावे असे हभप पावणे महाराज यांनी आहावन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here