कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. 9860910063,7620208180 – कोपरगाव तालुक्यातील केबी रोहमारे विद्यालय चासनळी येथे वैद्यकीय अधिकारी व लॅब टेक्निशियन यांच्या अंतर्गत रोहमारे विद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोफत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य रणधीर के बी, उप प्राचार्य ढेकळे प्राध्यापक पवार प्राध्यापिका शेलार विभागीय समन्वयक रोशनीमॅडम,डॉक्टर सांजेकर मॅडम वैद्यकीय अधिकारी, चासनळी, आरोग्य सेवक रामेश्वर इंगळे, चासनळी लॅब टेक्निशियन काळे सिस्टर चासनळी पी एच सी परिचर राहुल शेलार, प्रधान या व्यवस्थापक राहुल गायकवाड फ्लेलेबोटोमिस्ट अमोल गायकवाड,सहकार्य जावेद शेख, आशा सेविका दिपाली कदम, आशाधेनक तसेच चासनळी आयुष्यमान आरोग्य सेवा केंद्राचे रुग्णवाहिका चालक नंदू पायमोडे, सर्व महाविद्यालयातील शिक्षक वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी या शिबिरास अनमोल असे सहकार्य केले व शिबिर संपन्न होण्यास मदत केली पी एच सी अंतर्गत झालेल्या संपूर्ण शिबिराचे आयोजन चासनळी लॅब टेक्निशियन अमोल गायकवाड साहेब यांनी केले होते. रोहमारे विद्यालयाचे प्राचार्य यांनी शिबिर संपन्न करण्याकरिता जी अनुमती दिली त्याबद्दल संपूर्ण टीमने त्यांचे आभार मानले.

