prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता –...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता – अभिष्टचिंतन 

0
107

आज वाढदिवस ! आज वाढदिवस!
जीवनात असो सदा आनंद, सुयश
होवोत पुर्ण सर्व इच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

खास हा दिवस !खास हा दिवस !
ध्येयवादी, कर्तबगार , पत्रकार
कर्मनिष्ट,कार्यनिष्ट, न्यायप्रेमी
प्रबोधिनी साहित्य मंचाचा शिल्पकार

यश,आरोग्य प्राप्त होवो
किर्ती,यश कायम राहो
यशोशिखरावर पोहोचताना
सुंदर क्षणांचा वर्षाव‌ होवो

ग्लोबल स्टार पुरस्कारप्राप्त
प्रशांत सर! ध्येय ज्यांचे पत्रकारिता
आवडते समाजसेवा, साहित्य सेवा
प्रत्येक स्वप्नाची व्हावी पुर्तता

सौख्याचे क्षण आयुष्यात यावे
कष्टाचेही चैतन्य घन व्हावे
पुर्ण व्हाव्यात मनोकामना ही सदिच्छा !
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!!!

गुलाब अनिल वेर्णेकर,गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here