
प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – चंद्रपूर – स्थानिक आनंदयात्री संस्थेच्या वतीने अलीकडेच श्री. गणेश उत्सवानिमित्य महिला युवतीना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले. यासाठी नंदा बिहाडे, सचिव राजश्री शिंदे व पूजा चहारे पान्हे रकर ह्यांनी सहयोग दिला तर गडचिरोली जिल्ह्यात न्यायालयीन कर्मचारी हिना ठाकरे /चापले यानी नॅपकिन्ससाठी पुरवठा करण्यास सहयोग दिला.















