prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र राज्य साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जागर संविधानाचा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र राज्य साहित्य समूह तर्फे विशेष कविता – जागर संविधानाचा

0
64

विसरला बालपण
रामजीचा बाळ तो
ज्ञानचा पंखानी
मारली भरारी हो
सारे विश्वाचा
राजा भीम झाला।।१।।

सोडून त्यांनी भूक
तारले जगा हो
जन्म भीम आला
लाखात असा एक तो
भारताचा भारतरत्न ठरला।।२।।

उध्दार दलीतांचा
बाबा माझा झिझला
जाऊंनी आकाशी
देह इथे सोडला
सहा डिसेंबरला
बाबा अमर झाला।।३।।

सारे भारतीयांचा मान
भीमराया हो
सारे विषमतेचा रान
संविधान आमचा प्राण हो।।४।।

जरी वेग- वेगळया भाषा असे
तरी एकता नेहमी कायम असे
आपण दिल्या संविधानी
समानता नेहमी कायम असे।।५।।

सौ अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here