prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

0
102

न्याय, समता, बंधुता यांचे स्वप्न त्यांनी रुजविले आमच्या साठी आज नत मस्तक करूं या रामाचा या बाळा साठी तू दिलास संविधान, शब्दांत उजेडाचा श्वास, जात-भेदाचे कुंपण मोडून माणुसकीला केलास आव्हास तुझ्या विचारांचे पंख अजून, उडताहेत काळाच्या पलीकडे, देशाचे भविष्य चालते, तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशामागे आजही तुझाच जयघोष, मनामध्ये आणि रस्त्यावर, क्रांतीवीर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी वंदन करीते तुझ्या कार्यास वंदन गंभीर..

सौ अनुराधा मारचट्टीवार
हैदराबाद तेलंगाना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here