डोरली येथे समाज मंदीर भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
*विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून १४.९४ लाख रुपयांचा निधी मंजूर*
...
लोकसभा निवडणूक : राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक
राष्ट्रीय पक्ष व उमेदवारांना 3 दिवसांपूर्वी तर इतरांना 7 दिवसांपूर्वी परवानगी घ्यावी
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
गडचिरोली दि.20 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार...
सामाजिक वनीकरण कडून वृक्ष लागवडीत जि.प.शाळेच्या विध्यार्थिनी केले वृक्षारोपण
कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही : समाजिक वनीकरण परीक्षेत्र सिंदेवाही कडून सिंदेवाही ते लाडबोरी मार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याबाबत नियोजन करण्यात आले.सदर वृक्ष लागवड...
किल्लारीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज दिनांक ७/३/२०२४ रोजी किल्लारी पाटी येथे साखर कारखाना गेट पुढे छत्रपती शिवाजी महाराज...
बल्लारपूर तहसील कार्यालयातील स्टील ट्रस छत व नाली बांधकामासाठी 58.86 लाखांची प्रशासकीय मान्यता
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यांचे फलित
नागरिकांच्या सोयीसाठी तहसील कार्यालय परिसर होणार अधिक सुसज्ज
चंद्रपूर - राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर...
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी स्थापन व्हावा वाचकांचा क्लब
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन; राज्यभरातील सर्व ग्रंथालये जोडली जावी
जास्मिन शेख
जिल्हा प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज, चंद्रपुर
चंद्रपूर, दि. 25...
दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू होणार
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर, दि.22 : उपप्रादेशिक परिवहन कर्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एम.एच. -३४, CJ-०००१ते एम.एच.-३४,CJ-९९९ पर्यंतची मालिका...
जाणी वॉर्ड येथील गणपती बाप्पाच्या गोपालकाल्याचे आयोजन
माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांची विशेष उपस्थिती
ब्रह्मपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - शहरातील जाणी वॉर्ड येथील मंदिरामध्ये तरुन गणेश मंडळाच्या वतीने गणेश चतुर्थीला...
ॲड. वामनराव चटप यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेचा आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
राजुरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ॲड. वामनराव चटप यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त भवानी माता मंदिर, राजुरा येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे...
राजारामनगर महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळा संपन्न
जगदीश वडजे नाशिक प्रतिनिधी 9175794502 - कर्मवीर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजारामनगर येथे विद्यार्थी...





