एकाच तालुक्यातील दोन दलित तरुणांना प्रेम करणं पडलं महागात
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
जिवती तालुक्यातील दोन दलात तरुणांची हत्या प्रेम संबंधाने झालेली आहे. संतोष राजेंद्र शिंदे हा २८ मार्च २०२३ पासून बेपत्ता होता, दिनांक...
पळसगाव (जाट) येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि, सिंदेवाही
सिंदेवाही - दिनांक १०/०८/२०२३ रोजी ग्रामपंचायत पळसगाव जाट येथील गट क्रमांक ८३७ या शासकीय अतिक्रमीत जागेवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेतर्फे महामानवाला अभिवादन
महामानवाचे विचार आजही प्रेरणादायी – राजेंद्र खांडेकर
युगानुयुगे शोषण झालेल्या समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहामध्ये आणत प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार बहाल करणारे व राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ....
आखेर त्या मंगेश बंग वरती कायदा कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल,रसायनीकरांच्या आंदोलनाला यश.
प्रशांत रामटेके
संचालक
प्रबोधिनी न्युज
आज दिनांक 12 जुले रोजी महिलांशी गैर वर्तुणूक करणाऱ्या मंगेश बंग विरोधात आम्ही सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना व सर्व रसायणीकर यांनी...
मुख्य सचिवांकडून आनंदवनातील उपक्रमांचे कौतुक
कुष्ठरुग्ण व दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत संवाद
उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका चंद्रपूर - चंद्रपूर - दि. 22 : थोर समाजसेवी व पद्मश्री पुरस्कार प्राप्त बाबा...
तुमच्या विकास पुन्हा पडला भाऊ : राजु झोडे
वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
अव्वा चा सव्वा रुपयाचा स्वागत गेटचा आराखडा तयार करून शासनाचे करोड रुपये डुबवणाऱ्या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी व बांधकामाची चौकशी...
बदलीने गेलेल्या व आलेल्या दोन शिक्षकाचा शाळेच्या वतीने निरोप व सक्तार..
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
8788979819
डिगोळ- शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांच्या शासनाच्या नियमानुसार बदल्या झाल्याने दोन गेले दोन नवीन...
सुखविंदरसिंगच्या तालावर थिरकली तरुणाई
उपस्थितांचा प्रत्येक गीताला उत्स्फुर्त प्रतिसाद
बल्लारपूर सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन
चंद्रपूर, दि.18 : ‘आजा आजा जींद शामियाने के तले....आजा जरी वाले नीले आसमान के तले...जय...
सिंदेवाहीच्या तहसीलदारपदी योगेश शिंदे रुजू
कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाहीच्या तहसीलदार नीलिमा रंगारी त्यांना नुकतेच निलबीत केल्याने त्यामुळे सिंदेवाही येथील तहसीलदार यांचे पद रिक्त झाले होते.आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक,...
वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मनोहर वाणी यांच्या कुटुंबियांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट
कुटुंबाला केली आर्थिक मदत, उर्वरित शासकीय मदत तत्काळ मिळावी यासाठी करणार प्रयत्न
वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
जुनोनाच्या जंगला लगत असलेल्या शनी मंदिरात गेलेल्या 53 वर्षीय...




