मिरा-भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष व पहिले आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांचे निधन
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
8104170564
mojissports@gmail.com
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष व पहिले आमदार म्हणून कार्यभार...
आजची कविता – गणपती बाप्पा.
भाद्रपद चतुर्थीला
आगमन तुझे होते
विघ्नहर्ता गजानन
जग आनंदुन जाते.
पार्वतीचा गणपती,
चराचरात बसला.
माझ्या मनमंदिरात
किती शोभुन दिसला.
पार्वती गेली स्नानाला,
ठेवीले तुला रक्षणार्थ.
शंकर आले जवळी
कळला नाहीच अर्थ.
कोण तु का उभा इथे,
राग...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – पाऊस
आभाळ भरून आलं
वाटलं येईल मोठा पाऊस
आला खरंच धो धो
फेडली सगळ्यांची हौस
कुणाची भिजली बॅग
कुणी पडलं सरकुन
कुणाची मोडली छत्री
कुणी गेलं हरकुन
पावसाने भिजवले
कोणाचे घर आणि अंगण
तर ओढ्याच्या...
माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये ठाणे जिल्हा कोंकण विभागात प्रथम; 4 ग्रामपंचायतींना बक्षिस जाहिर
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- दि. 28 सप्टेंबर 2024- पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित "माझी वसुंधरा अभियान" हे...
बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत मिरा-भाईंदरमध्ये ‘महाआरोग्य’ व ‘लोकसेवा’चा महायज्ञ
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
mojissports@gmail.com
8104170564
मिरा-भाईंदर १३ फेब्रुवारी २०२६.बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून, सामान्य माणसाच्या जीवनाला दिशा देणारे विचारधन होते. “८० टक्के...
जिल्ह्यातील १५ शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज - ठाणे दिनांक- ०५ सप्टेंबर २०२४ जिल्हा परिषदे मार्फत देण्यात येणारा "जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५" सोहळा आज...
जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहपुर्ण संपन्न
मोजीस परमार विशेष जिल्हा प्रतिनिधी ठाणे - दि. २० जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा डोंबिवली, जिमखाना येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. मंगळवारी, दिनांक १८...
मिरा-भाईंदरमध्ये गणेश विसर्जनासाठी ९ कृत्रिम तलावांची व्यवस्था
महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क.
mojissports@gmail.com
8104170564
मिरा-भाईंदर - मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात येत्या माघी श्रीगणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणून महानगरपालिकेच्या वतीने...
सिंदेवाही येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान चे आयोजन
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
अनंत श्री. विभूषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्य दर वर्ष मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे...
शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेच्या वतीने ओळखपत्र वितरण व आढावा...
अनिकेत दुर्गे उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा. हारुन शेख, राष्ट्रीय महासचिव...









