आजची कविता – प्रेमाची नाती जपा कायमची
प्रेम हे ऋणानुबंध जपणारे असावे
नाण्यासारखे खणखणीत वाजावे
हृदयापासून खरे जपणारे असावे
मोडणारा संसार वाचविणारे दिसावे
प्रेम घासातला घास देणारे असावे
स्वार्थ साधण्यापुरते कधीच नसावे
एकमेकांचा जीव समजणारे असावे
संकटात नेहमी...