अबब 9 महिन्यात तब्बल 30 वाहने पकडली
तहसीलदार किशोर यादव यांनी नऊ महिन्यात 30 गाड्या पकडून केला तब्बल 15 लाखाचा दंड वसूल
जप्त वाहने, जप्त वाळू मधून तहसीलदारांनी उभा केला तब्बल 50...
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करा
अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार - सकल मराठा समाज किनवट
अनिल बंगाळे किनवट प्रतिनिधी : मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यासह...
मायक्रो फायनान्स कंपनी कडून आदिवासी महिला च्या बचत गटाची आर्थिक पिळवणूक
अवाढव्य व्याजामुळे कर्ज फेडताना होत आहे दमछाक
नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे - मायक्रो फायनान्सने पेसा (अनुसूचित क्षेत्रासाठी पंचायत विस्तार कायदा १९९६) अंतर्गतच्या आणि...
नांदेड येथे विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; निमंत्रितांच्या कविसंमेलनासाठी शिवा प्रधान यांची निवड
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नांदेड येथे होणाऱ्या तीन दिवसीय साहित्य महोत्सवात अमरावतीचे ज्येष्ठ कवी व साहित्यिक...
नांदेडची प्रेरणादायी बातमी: भावाच्या निधनानंतर दिराने सावरला वहिनीचा संसार; दोन चिमुकल्यांना मिळाले पितृछत्र
किनावट प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - किनवट (नांदेड): वझरा (बुद्रुक) येथील ऑटोरिक्षा चालक प्रफुल्ल पाटील यांनी समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवत, दिवंगत भावाच्या पत्नीशी (वहिनीशी)...
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ किनवट तालुका अध्यक्षपदी बबन वानखेडे यांची निवड
किनवट प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या आळंदी देवाची येथे पार पडलेल्या आठव्या निसर्ग व पर्यावरण संमेलन प्रसंगी किनवट...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – अभिवादन
शब्दांच्या सौम्यतेतून
कार्य उभं राहिलं
आर्थिक सुधाराच
नव युग साकारलं...
देशाच्या प्रगतीस
दिला अखंड वसा
मनमोहन सिंग तुमचा
आदर्श अमूल्य असा...
देशहितासाठी तुम्ही
आयुष्य वाहिलं
नवा मार्ग दाखवत
उज्वल भविष्य घडवलं...
राष्ट्रनायक म्हणून
तुमचं नाव महान
तुमचं स्मरण...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – उपकाराची जाण
बहुजनांनो ठेवा भीमाच्या
उपकाराची नेहमी जाण
आकाशी उंच झेप घेण्या
दिली आम्हा विद्देची खाण...
दिले भीमानीं ज्ञानाचे
धडे म्हणून आम्ही लागलो
परदेशात शिक्षण घेण्यास
ज्ञानासाठी रात्रंदिवस जागलो...
भीमाच्या त्यागातूनच
वैभव सारे लाभले
मिळवून न्याय...
पत्रकाराच्या तक्रारी नंतर महसूल विभागाची कारवाई..!
अवैधरीत्या रेती उपसा करणारे दोन ट्रॅक्टर पकडले...!
अनिल बंगाळे किनवट प्रतिनिधी- किनवटच्या पत्रकारांनी शासनाच्या गौणखनिजांची चोरी रोखवण्यासाठी ३ डिसेंबर रोजी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावलींसह महसूल...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – होळी
होळी पेटली अंगणी
दुष्ट प्रवृत्ती जाळाया
सत्कर्माची जिकुं बाजू
सुख समाधान लाभाया...
होळीची ज्वाला पेटून
वाईट सगळं जळू दे
सत्य प्रेम सदभावना
नव्या उमेदीने फुलू दे...
पुरणपोळीचा सुगंध
गोडवा भरवी मनात
होळीच्या या सणाने
जल्लोष...







