प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई म्हणजे
होत्या क्रांतीज्योती
त्यांच्या कार्यामुळेच
तेवल्या शिक्षण वाती...
स्त्री विकासासाठी
झटली आयुष्यात
हाल अपेष्टा करून
सहन अतोनात...
संकटे आली तरी
मागे नाही हटली
स्त्रियांची नवी पिढी
लाचारीतून वाचवली...
स्त्रियांवरील अत्याचार
सावित्रीबाईंनी रोखले
समाज सुधारायला
सदा जीवनी स्पंदाळले...
विनम्रता सहनशीलता
होती...
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकां कडून कार्यकर्त्या चां मेळा घेण्यावर भर
अनिल बंगाळे किनवट प्रतिनिधी- जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना राजकीय वर्तुळातून वेग वाढायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांच्या इच्छूक उमेदवारांनी आपापले मतदारसंघ सुरक्षीत राहावेत यासाठी...
मुरूम घेऊन जाणारे टिप्पर महसूल कर्मचाऱ्यांनी केले जप्त
किनवट प्रतिनिधी- किनवटच्या तहसिलदार डाॅ.शारदा चौंडेकर यांनी गौणखनिजाची चोरी करणार्याविरुद्ध युद्धपातळीवर धरपकड मोहीम चालु केली आहे. आज (५ डिसेंबर) दुपारी त्यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी...
आठ महिन्यापासून खुनातील फरार आरोपीस अखेर पकडले
आठ महिन्या आधी मौजे रुई येथे चुलत भावाचा खून करून फरार झालेल्या आरोपीस तेलंगणातून पकडले
माहूर पोलिसांची जबरदस्त कामगिरी
माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भीमा कोरेगावची गाथा
भीमा नदी साक्षीदार
लढाच्या इतिहासास
महारांनी शौर्याने रचला
विजयाचा महासंहास...
महार वीरांनी केला
अन्यायाचा प्रतिकार
भीमा कोरेगावचा
इतिहास साकार...
ती लढाई नव्हती
फक्त तलवारीशी
स्वाभिमानाची ज्योत
उंच होती उराशी...
महारांचा शौर्य लढा
अन्यायाच्या विरोधात
भीमा कोरेगावची गाथा
सत्याच्या आवाजत...
पेशव्यांच्या...
कवी कट्टा समूहाचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा..
केक कापून वर्धापन दिन साजरा
बहारदार काव्यमैफिल रंगली.
रोहिणी खोब्रागडे सहसंपादिका : कवी कट्टा व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्र नाही तर देश आणि जगामध्ये पोहोचलेली साहित्यिक...
ग्रामपंचायत कार्यालय सिंदगी मोहपूर च्या उपसरपंच पदी ललिता प्रेमसिंग जाधव नाईक यांची निवड
अनिल बंगाळे नांदेड प्रतिनिधी - आज दिनांक 2- 12-24 ला ग्रामपंचायत कार्यालय शिंदगी येते संपन्न झाली या निवडीच्या अध्यक्षपदी शिंदगीचे प्रथम नागरिक सरपंच परमेश्वर...
भरधाव ऑटोची मोटरसायकलला धडक; सेवानिवृत्त विस्ताराधिकारी जागीच ठार
किनवट प्रतिनिधी अनिल बंगाळे - गोकुंद्याहून किनवटच्या रेल्वे स्थानकाकडे प्रवासी घेऊन भरधाव वेगाने जाणार्या आँटोरिक्षाची आणि मोटारसायकल क्र.एम.एच.१६-पी.६८९७ ची धडक होऊन गोकुंदा येथिल...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जिवलग मैत्रिणीं
जिवलग मैत्रिणींची मैत्री
मनाला जोडून ठेवणारी
सुख दु:खाच्या क्षणी
हसतखेळत साथ देणारी...
नंदीग्राम ट्रेनमध्ये मैत्रिणींच्या
गप्पांना येतो मस्त बहर
रुसव्या फुगव्यात हळूच
भांडण्याचा होतो कहर...
मैत्रिणींच्या खोड्या
आमचे असतात हट्ट
एकत्र असल्यावरच
मैत्रीचे बंध जुळे...
देशाचा नफा रिलायन्सच्या खिशात; ‘गुजरातच्या पंतप्रधानांमुळे’ भारताचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर
नांदेड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नांदेड - वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची सभा पार पडली. वंचित बहुजन...






