ऋतुजा सहजराव हिचा जि. प.समाज कल्याण निरीक्षक एच.ए. सय्यद यांच्या हस्ते सन्मान
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
परभणी-शहरात नर्सिंग महाविद्यालय नर्सिंग चे शिक्षण घेत असलेली विध्यार्थिनी कु. ऋतुजा सहजराव हिने प्रजासत्ताक दिनी रमाबाई आंबेडकर विध्यार्थी वसतिगृहात ध्वजारोहण कार्यक्रमात...
सोयाबीनला १० हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा
या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
औसा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल १०,०००/- रु भाव देण्यात यावा या मागणीसाठी औसा...
स्वातंत्र्याचा उपभोग नक्कीच घ्या पण स्वातंत्र्याचा स्वैराचार आणि गैरवापर नको : योगिता पाखले
उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज - उल्हासनगर: "स्वातंत्र्याचा उपभोग नक्कीच घ्यावा पण स्वातंत्र्याचा स्वैराचार आणि गैरवापर करता कामा नये." असे मत साहित्यिका...
देशाचा नफा रिलायन्सच्या खिशात; ‘गुजरातच्या पंतप्रधानांमुळे’ भारताचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर
नांदेड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नांदेड - वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची सभा पार पडली. वंचित बहुजन...
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा अध्यक्षपदी संपादक लहुकुमार शिंदे यांची निवड
लातूर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा अध्यक्षपदी सुवर्णयुग या वृत्तपत्राचे मुख्य संपादक लहुकुमार शिंदे यांची निवड करण्यात आली...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – नको दुखावू माझे मन
नको दुखावू माझे मन
हृदयात तुझ्या ठेव मला
किती होते प्रेम माझे ते
कसे सांगू मी वेड्या तुला।।१।।
आठवणीत तुझ्या आता
मला नेहमी बघ रडू येते
ओठातले सारेच भाव
फक्त ह्रदयात...
भीमसैनिकांचा ऐतिहासिक अभिमानास्पद उपक्रम – डॉ. रवींद्र जाधव, कल्याण
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - परभणीच्या जातीय दंगलीत, सोमनाथ सूर्यवंशी हे भीमसैनिक शहीद झाले. त्यांच्या मृत्यूने सारा महाराष्ट्र हादरला. त्यानंतर सरकारने सोमनाथ सूर्यवंशी...
मीटर के. वाय. सी. आणि स्मार्ट मीटर बसवण्यास भीम आर्मी चा विरोध
रेणापूर प्रतिनीधी लक्ष्मण कांबळे - सद्या सरकारणे विद्युत वितरण प्रणाली मध्ये स्मार्ट विद्युत मिटर बसविण्यासाठी के.वाय.सी. (KYC) चे काम खाजगी कंपणी तर्फे रोजंदारी व...
बल्लारपूर ते हैदराबाद पॅसेंजर व एक्सप्रेस ट्रेन लवकर सुरू करा. – तेलुगू वारी फाऊंडेशन
सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
बल्लारपूर - आज दि. 17/01/2024 बल्लारपूर शहरात तेलगू भाषिकांची संख्या 37% च्या जवळपास आहे. हा भाग तेलंगाना व महाराष्ट्राच्या सीमेच्या जवळपास...
पत्रकार अतुल सोनकांबळे याचेवर पोलीस प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करू नये
अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल - भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष लातूर
लातूर प्रतिनिधी - पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील बाबुळगव येथील अतिक्रमण धारक नागरिकांची व...






