जागतिक एड्स दिन 2024 निमित्त रॅलीद्वारे एड्स, एचआयव्हीबाबत जनजागृती
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने जागतिक एड्स दिनानिमित्त लातूर शहरामध्ये 2 डिसेंबर,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – छत्रपती शिवाजी महाराज
सोनियाचा दिस उगवला
बाळ शिवाजी इथे जन्मला।
चंद्र कलेने वाढू लागला
शिवनेरी हर्षात रंगला।।१।।
सवंगडी हे मावळे झाले
जिजाऊंनी संस्कार केले
शिक्षणासाठी शिवबाच्या
दादोजीही गुरूजी झाले ।।२।।
...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – सुगंध मातीचा
हे ही खरंच आहे, माणूस हा इतर कशाच्या आधारावर जगत नसून केवळ आशेवर जगतो. आयुष्यात सतत आशेचे नवीन किरण उगवत राहतात आणि पुढे जगायला...
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन
औरंगाबाद प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अशोक वाटिका येथे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
सामाजिक भान जपत...
नांदेडची प्रेरणादायी बातमी: भावाच्या निधनानंतर दिराने सावरला वहिनीचा संसार; दोन चिमुकल्यांना मिळाले पितृछत्र
किनावट प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - किनवट (नांदेड): वझरा (बुद्रुक) येथील ऑटोरिक्षा चालक प्रफुल्ल पाटील यांनी समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवत, दिवंगत भावाच्या पत्नीशी (वहिनीशी)...
८ जानेवारी रोजी जागतिक धम्म ध्वज दिन साजरा होणार
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे, या विचाराने निळा, पिवळा, लाल, पांढरा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – संविधान
ज्ञानाचे कण वेचूनी
पुस्तक बनवले छान
माणसाला माणूस केले
असे ते महान संविधान।।
खरंच डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशाचा इतिहास काहीतरी वेगळाच राहिला असता.तीच घराणेशाही
तेच ब्राम्हण्यवादाचे...
जिल्ह्यातील १०० दिवशीय क्षयरोग अभियान व शिबिराचे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.10 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १०० दिवशीय क्षयरोग मोहीम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्हा क्षयरोग केंद्र...
श्री. मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते; मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
बीड प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.५ :...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा
नभी चंद्राला पाहून
मनच मोहित झाले
हट्टच माझाच होता
आज चंद्रच आणले।।१।।
रोज पहात राहिले
साक्षात त्याच चंद्राला
आज माझ्याच घरात
तोच चंद्र अवतरला।।२।।
आज आहे कोजागिरी
दिते लक्ष्मी वरदान
नकळत हा मिळाला
चंद्रच मजला...








