भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पॅथोलॉजी मशीन उपलब्ध करण्याची आम आदमी पार्टी तर्फे निवेदनातून मागणी

भद्रावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पॅथोलॉजी मशीन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी वेळेवर...

सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या बंदमध्ये सहभागी व्हावे –...

परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - सर्वोच्च न्यायालयाच्या वर्गीकरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे बीड...

सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

औरंगाबाद प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली....

संविधान सन्मान महासभेची मुंबईत जय्यत तयारी

मुंबई :संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला, 25 नोव्हेंबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान महासभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सभेला वंचित...

जनतेच्या हक्काचा वीज उद्योग खाजगीकरण व पुरर्चना विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा

उर्जा क्षेत्र संघटना संघर्ष मंचच्या वतीने प्रशासनास देण्यात आला ईशारा प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर - महावितरण व्यवस्थापनाने पुर्वनियोजित पध्दतीने संघटनांबरोबर दिनांक ११...

पवनी येथे तालुकास्तरीय कृषी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जयेंद्र चव्हाण/जिल्हा प्रतिनिधी भंडारा - तालुका कृषी अधिकारी कार्यालय पवनी येथे दिनांक २०/१२/२०२४ ला ...

फिल्म फेअर गितो की बरसात कार्यक्रम संपन्न

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आज दिनांक ३१आगष्ट २०२४ ला सायंटिफिक सभागृह नागपूर येथे गितो की बरसात हा कार्यक्रम मूद्रा इव्हेंट अँन्ड मॅनेजमेंट...

नर्सिंग ऑफिसर्स अजय मराठे यांच्या प्रयत्नामुळे कर्नाटक नर्सिंग बोर्ड कडून बंद अवस्थेत असलेल्या अन्...

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - बेंगलोर - सध्या बंगलोर - म्हैसूर येथे बंद अवस्थेत असलेल्या ज्ञानोंदया स्कूल ऑफ नर्सिंग हे कॉलेज प्रत्यक्षरित्या कित्येक...

श्री. कन्यका माता जयंती निमित्त आज अनेक कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज चंद्रपूर दि 18 मे आर्य वैश्य समाजाचे कुलदैवत कुलस्वामिनी माता श्री. कन्यका देवी यांचा आज जयंती निमित्त श्री. कन्यका देवी परमेश्वरी देवस्थान...

इंजिरीरिंग विद्यार्थ्याच्या समस्या तात्काळ सोडवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – शहर काँग्रेस कमिटी –...

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्याच्या समस्या सोडविण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी-ओबीसी विभाग...

Latest article

शेतक-यांची ओळख पटवून रोज 30 लिटरपर्यंत डिझेल पुरवठा करा

पंप चालकांसाठी जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 27 : चंद्रपूर...

प्रशांत रामटेके यांना बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज — सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय विकास संस्था वालई कारंजा लाड तसेच स्त्री शक्ती मंच संघटना कारंजा लाड, जिल्हा...

कारंजा लाड येथे राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा थाटात साजरा

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - 24 मे रोजी सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशी विकास संस्था वालई कारंजा लाड व स्त्री शक्ती मंच संघटना...