सिंदेवाही तालुक्यातंर्गत मौजा चारगाव (बगडे) येथील समिश्र भजन मंडळाचे कलावंत सातत्याने करतात समाज प्रबोधनाचे...

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत सिंदेवाही तालुक्यातील मौजा चारगाव (बगडे) येथील समिश्र भजन मंडळाचे कलावंत मागील २० वर्षांपासून समाजप्रबोधनाचे कार्य...

महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या हितासाठी आणि सेवेसाठी रिंगणात उतरलो.

महाराष्ट्र वाचविण्यासाठी नागरिकांनी कर्तव्य पार पाडावे . ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चक्रधर मेश्राम यांचे मत. सावली/सिंदेवाही प्रतिनिधी - दि.२२/१०/२०२४ माझी लढाई...

“दिक्षाभूमी बचाव” या आंदोलन दरम्यान आंबेडकर अनुयायावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या :- भिम...

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपूर सिंदेवाही - दि. 5/7 नागपूर मधील दिक्षाभूमी ही तमाम भारतातील बौद्ध समाजाची अस्मिता असून, दिक्षाभूमी जवळ शासनाने पार्किंग च्या बाबत खोदकाम...

विदर्भातून आलेले तब्बल १०० स्पर्धक धावले मिनघरी च्या रस्त्यावर…

मिनघरी येथे मॅरॅथॉन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपूर प्रचंड उत्साह, तरुणाईचा जल्लोष अशा वातावरणात पहिल्यांदाच सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथे घेण्यात आलेल्या "मिनघरी मॅरेथॉन २०२४"...

डोंगरगाव सा. ता. सिंदेवाही येथे जिल्हा स्तरीय गोंडी नृत्य स्पर्धा तथा गोंडी सांस्कृतिक महोत्सव...

गोंड समाज तथा बिरसा सेना बचतगट डोंगरगाव सा. यांच्या वतीने जिल्हा स्तरीय गोंडी नृत्य स्पर्धा तथा गोंडी सांस्कृतिक महोत्सव २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

सिंदेवाही येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण

राहुल कावळे मित्रपरिवार व नॅचरल एनवायरनमेंट अँड वाइल्ड लाइफ ऑर्गनायझेशनचे आयोजन. कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपूर वनविभागाच्या वतीने सुरू असलेल्या 'एक पेड माँ के नाम' व वन...

मोहबोडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - सिंदेवाही : माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन मोहबोडी द्वारा आयोजित 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई...

सदानंद बोरकर यांना सर्वोत्कृष्ठ नाट्य लेखक पुरस्कार जाहीर

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नागपूरचा यंदाचा सर्वोत्कृष्ठ नाट्य लेखनाचा पुरस्कार सदानंद बोरकर यांना जाहीर झाला असून नाट्य परिषदेच्या वर्धापन...

गुंजेवाही जि. प. हायस्कूल, येथे आनंद मेळाव्याचे आयोजन

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर सिंदेवाही तालुक्यातील जि. प. हायस्कूल गुंजेवाही येथे शनिवार दि. 11.01.2025 ला आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. "खरी कमाई" या उपप्रमातंर्गत...

मा. ना. विजय वडेट्टीवार “विरोधीपक्ष नेते” यांच्या वतीने “दुर्घटनेत अपघाती निधन झालेल्या युवकांच्या कुटुंबीयास...

कपिल मेश्राम तालुका प्रतिनिधि सिंदेवाही सिंदेवाही - दि. 10/03/2024 रविवारला कचेपार रोड़वरील प्रसिद्ध ठकाबाई तलावाच्या अगदी जवळ "सागवांन बिट" वाहुन नेणाऱ्या ट्रैक्टरचे सामोरिल दोन्ही टायर फुटल्याने सिंदेवाहि-लोनवाहि...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...