चंद्रपुर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – ब्रम्हपूरी काॅंग्रेसची मागणी

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज - सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने चंद्रपूर...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अमित शाह यांच्या विरोधात ब्रम्हपूरीत काॅंग्रेसचे आंदोलन

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह,...

चौगान येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती महोत्सवाचे आयोजन

महोत्सव समारंभाचे माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपुर ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथे ग्रामपंचायत चौगान यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी...

मुई येथे खास दिवाळीनिमित्त सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न ब्रम्हपुरी प्रतिनिधि प्रबोधिनी न्युज तालुक्यातील मुई येथे खास दीपावलीच्या शुभ पर्वावर नवयुवक बाल गणेश मंडळ तथा...

स्वातंत्र्याच्या “रक्तरंजित क्रांतीचा” इतिहास सदैव स्मरणात ठेवून देशप्रेम जपावे – विजय वडेट्टीवार

ब्रम्हपुरी येथे स्वातंत्र्यदिनानिमीत्त देशभक्तीपर नृत्य व गायन कार्यक्रम कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर भारत देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. या स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची...

“शिक्षणनगरी की गुन्हेगारांचे अड्डे? ब्रम्हपुरीत विद्यार्थ्यांची सुरक्षाही धोक्यात”

विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटले ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : २१ मार्च रोजी ब्रम्हपुरी शहरातील बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासमोर एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून...

न.प. ब्रम्हपूरी अंतर्गत पथविक्रेता समीती सदस्य पदांच्या निवडणूकीत काँग्रेस प्रणित पॅनेलचा झेंडा

राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवारांनी विजयी उमेदवारांचा केला सत्कार कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर ब्रम्हपूरी शहरातील पथविक्रेत्यांना आपला व्यवसाय करण्याकरिता हक्काची जागा मिळावी व शहरातील वाहतुकीला अडथळा...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत पावलेल्या चौगान येथील मृतकाच्या...

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - घरगुती गणपतीचे विसर्जन करावयाचे असल्याने बाप्पाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यासाठी साऊंड बाॅक्स लावण्यात आले होते. त्या साऊंड...

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील पिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित विमा लाभ अदा करा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कृषिमंत्री व सचिवांना पत्र कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली या तालुक्यात सन...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण

शिवानी वडेट्टीवार यांची उपस्थीती- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत साधला संवाद रविंद्र मैंद तालुका प्रतिनिधी ब्रम्हपुरी - अविरत मानव सेवेकरिता सदैव तत्पर असलेले व सच्चा जनसेवक म्हणून...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...