मनसे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष सूरज शेंडे यांचा राजीनामा.

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज - ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी मनसे तालुका अध्यक्ष पदावर असताना पक्ष कार्यासाठी वाहून घेत व वेळोवेळी पक्षाचे उपक्रम राबवून...

ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवात भाविकांना होणार “अयोध्येच्या राम मंदिराचे” दर्शन

गणेशोत्सवात सुप्रसिद्ध गायक सलमान अली, इशीता विश्वकर्मा, सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे यांची राहणार उपस्थिती कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर संपूर्ण विदर्भात शिक्षणाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेल्या ब्रम्हपूरी शहरातील...

ब्रम्हपूरीत काॅंग्रेसच्या वतीने मतदारांच्या हक्कांसाठी आंदोलन

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - ब्रम्हपूरी - दि. २५ जानेवारी हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो....

ब्रम्हपूरी शहरात विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर विधानसभा निवडणुकीचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहचला आहे. अशातच आज राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच महाविकास आघाडी व...

ब्रम्हपुरी तालुक्यातील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी केला काॅंग्रेस पक्षात प्रवेश

विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला पक्षप्रवेश रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज सध्या देशभरासह राज्यात देखील महागाईने कळस गाठला...

मेंडकी येथे नळाद्वारे पिण्याचे पाणी दुषीत मिळतो

रविंद्र मैंद तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी- मेंडकी येथे सन१९८९-९० पासून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांगलवाडी येथील फिल्टर प्लॅंट द्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा होत...

खरबी येथील युवकांनी केला काॅंग्रेस पक्षात प्रवेश

युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला पक्षप्रवेश रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज सद्या बेरोजगारीची मोठी झळ युवा वर्गाला बसत...

ब्रम्हपुरी शहरात विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या हस्ते ४.७५ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

क्रीडांगण, समाज मंदिर व विवीध विकास कामांचा समावेश कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर - राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा आमदार विजय वडेट्टीवार...

विरोधीपक्ष नेते तथा ब्रम्हपुरी विधासभा क्षेत्राचे आमदार मा. विजय वडेट्टीवार च्या कडून धनराज लालाजी...

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर - श्री. धनराज लालाजी ढोरे मु+पोष्ट बरडकीन्ही यांचे कॅग्री या रोगामुळे डावा पाय कापण्यात आला या मोठ्या संकटाला...

ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा विकास निधी मंजूर

खेळाडूंसाठी आनंदाची वार्ता - विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश सुविद्या बांबोडे कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज ग्रामीण खेळाडूंना वाव मिळावा याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर शासनाच्या वतीने...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...