लोहारा येथील बेनीनाथ कंपनीला नाबार्डच्या अधिकाऱ्यांची भेट
बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी,उदगीर - दि.(24) रोजी लोहारा ता.उदगीर येथील बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनीला नाबार्डचे सु.श्री.रश्मी वराद,मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय,नाबार्ड पुणे,प्रदिप पराते महाव्यवस्थापक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता-काजवा
तारे टीमटीमणारे
रंग उधळीत आले
अंधाराच्या या रात्रीला
प्रकाशी करून गेले।।१।।
मन झाले उल्हासित
पाहून काजवे छान
पाहता रंग सोनेरी
विसरून गेले भान।।२।।
किती मोहक दिसते
रंग अनेक पाहता
नाजूक कळ्या फुलल्या
काजवे धरती येता।।३।।
पहा...
औसा तालुक्यात भूकंपाची नोंद नाही; नागरिकांनी घाबरू नये
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आवाहन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. १९ : औसा तालुक्यातील गुबाळ, नांदुर्गा परिसरात भूगर्भातून आवाज आल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर...
उदगीर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन…
उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व नायब तहसीलदार भोसले यांना निवेदन
बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी,उदगीर - आज दि.(१७) रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत...
आजची कविता – चंद्रावरची शाळा
चंद्रावरच्या शाळेत
उदयाला नक्की जायचे
चांदोबा गुरुजीसाठी
आपण काय काय न्यायचे।।
करून पुरण पोळी
बांधून आपली झोळी
चंद्रावर पोहचले की
वाजवू आपण टाळी।।
चंद्रावरच्या शाळेत
नसेल हं गृहपाठ
नसेल कधी मार
फक्त थाटचं थाट।।
सगळीकडे आपण
उडत...
आजची कविता -प्रीत तुझी माझी
प्रीत तुझी माझी
फुले फुला परी
अबोल ते शब्द
आले ओठावरी।।
लाजले ग डोळे
झुकली पापणी
थरथरी ओठ
अजाणतेपणी ।।
मनातले भाव
तुझ्या नयनात
तुझ्यासवे दिस
जाई आनंदात।।
भान नसे मज
असता तू पुढे
प्रेम दिसे मला
सांगू कसा...
लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.10 जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस...
जिल्ह्यातील १०० दिवशीय क्षयरोग अभियान व शिबिराचे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.10 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १०० दिवशीय क्षयरोग मोहीम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्हा क्षयरोग केंद्र...
आजची कविता – युगनायक भारताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भिमाईच्या पोटी
रत्न जन्मा आले
नाव त्याचे भिवा
हे आत्यानी ठेवले।।
भिवा झाला मोठा
जाऊ लागला शाळेत
कर्मठ समाजाने त्या
त्याला टाकले वाळीत।।
लहानपणी चतुर आणि
फार बुद्धिवंत होता
बाहेर उभे राहून ही
ज्ञानाचे धडे...
दिव्यांग विद्याथ्यांचे आभा क्रमांक काढण्यासाठी आयोजित विशेष शिबीराला प्रतिसाद
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 4 (जिमाका): जिल्हा परिषद लातूरमार्फत जिल्हास्तरीय दिव्यांग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 3 डिसेंबर,2024 रोजी दगडोजीराव देशमुख सभागृह...





